vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नव्याने वसाहती निर्माण झालेला मुजुमदार पार्क परिसरात कागल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता अभियान..

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नव्याने वसाहती निर्माण झालेला मुजुमदार पार्क परिसरात कागल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता अभियान..

कागलच्या मुजुमदार पार्क परिसरात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात-

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नव्याने वसाहती निर्माण झालेला मुजुमदार पार्क परिसरात कागल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मागील दोन-तीन दिवसापासून स्वच्छ परिसर सुंदर परिसर या संकल्पनेतून झाडझुडपे गवत कापणी वर्षाची स्वच्छता वडानाले यातील अडथळे दूर केले गेले

 पावसा पाण्याच्या दिवसात वाढलेली झाड झुडप गवत रस्त्यावरील घाण तसेच पायवाटेवरील स्वच्छता व नाल्यात तुंबलेला कचरा स्वच्छता याची स्वच्छता व्हावी कागल मधील मुजुमदार पार्क येथील कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक प्रकाश गिरी आणि दिलीप गाडेकर बंधू यांनी या भागातील साफसफाई स्वच्छतेसह नाल्यातील गाळ काढून वाहत्या पाण्यातील अडथळा दूर व्हावा तसेच रस्त्याकडेली स्वच्छता व्हावी याकरिता कागल महानगरपालिका आरोग्य विभागाकडून पाठपुरावा करून विभागीय स्वच्छता व नालेसफाई रस्त्यातील अडचण अडथळे दूर करण्यासाठी कर्मचारी वर्गांना सोबत घेऊन पावसाळी पूर्वीची किरकोळ स्वच्छता जेसीपी ट्रॅक्टर व स्वच्छता कामगार लावून करून घेतली बाकी काम आहे हळूहळू होतील या कामांमध्ये आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले यावेळी श्रीमती रमागिरी दिलीप सनगर दिलीप गाडेकर प्रकाश गिरी ही मंडळी उपस्थित होते स्वच्छते बद्दल कागल महानगरपालिकेचे मुजुमदार पार्क रहिवाशाच्या वतीने आभार मानले

याबाबत संपूर्ण माहिती प्रकाशगिरी व गाडेकर बंधू मुजुमदार पार्क कागल यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

कुंडल वन प्रबोधिनीमध्ये विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा

कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यासाठी कुरण निर्मितीस प्राधान्य- वनमंत्री गणेश नाईक

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’या धर्तीवर सुधारणा करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta