vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई प्रतिनिधी-

अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शुक्रवारी (20 जून) मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे 19 जून रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. विवेक यांच्या निधनाची बातमी पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. वृत्तानुसार, विवेक यांच्यावर २० जून रोजी अंत्यसंस्कार होतील. त्यांचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील. विवेक लागू हे प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत रीमा लागू यांचे माजी पती होते.काही वर्षांपासून माध्यमांपासून लांब विवेक लागू यांनी गेल्या काही वर्षांपासून माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलं होतं, पण तरीही त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवला होता. ‘Ugly’, ‘What About Savarkar?’ आणि ‘31 दिवस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

000000

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा टेलर रिलीज…

vishwatmaklokswamivarta

हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष ! मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान !

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला-सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे 

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta