vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा टेलर रिलीज…

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा टेलर रिलीज…

बॉलीवूड प्रतिनिधी-

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. बहुप्रति-क्षित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमधील विकी कौशलच्या दमदार आणि अ‍ॅक्शनने भरलेल्या अवताराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

3 मिनिटे 8 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. तलवारबाजीपासून ते सिंहाच्या तोंडापर्यंत पोहोचून त्याला हरवण्यापर्यंत, विकी कौशलचा पूर्ण अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळाला. त्याच वेळी, अक्षय खन्नाचा कधीही न पाहिलेला अवतार देखील प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो

[

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल चमकला, ‘छावा’चा ट्रेलर प्रदर्शित ‘छावा’ मध्ये विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

00000000

संबंधित पोस्ट

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु एफटीआयआय 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे एक दिवसाचा चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….