vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई : मीरारोड स्टेशनच्या स्कायवॉक वर भीषण आग.

मुंबई : मीरारोड स्टेशनच्या स्कायवॉक वर भीषण आग…

मुंबई प्रतिनिधी मिरा रोड स्टेशन जवळ असणाऱ्या स्काय  वाक  वर पब्लिक चालत असताना अचानक पणे भीषण आग लागलेली आहे आग  आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिस प्रशासन अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी आग  विझवण्याचे काम करत आहे या दरम्यान खाली बघ्यांची गर्दी खूप मोठे जमली होती त्यांना बाजूला करून आग विझवण्याचे काम प्रशासन करत आहे आग कशामुळे नेमकी लागली याचा शोध घेतला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

राजकारणी थापा मारतायेत! वर्ष अखेरपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण शक्य नाही

देशात महागाईचा डंका : बापरे…पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

इस्रायलच्याविमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. या आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावले.

vishwatmaklokswamivarta

सत्तासंघर्ष घटनापीठाकडे ; शिवसेनेतील फूटप्रकरणी उद्या सुनावणी..

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे दुसरे योगशिक्षक संमेलन महायोगोत्सव संपन्न..

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝