vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 22.49 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 22.49 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 22.49 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 45.74 (105.25), धोम 7.73 (13.50), कन्हेर 6.36 (10.10), धोम बलकवडी 1.03 (4.08), उरमोडी 6.55 (9.97), तारळी 3.28 (5.85), वारणा 22.49 (34.40), राधानगरी 5.48 (8.36), दूधगंगा 11.24 (25.40), तुळशी 2.08 (3.47), कासारी 1.60 (2.77), पाटगांव 2.59 (3.72), अलमट्टी 82.27 (123).

  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, कण्हेर 740, उरमोडी 500, वारणा 1735, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, हिप्परगी बॅरेज 1 लाख 7 हजार 973 व अलमट्टी धरणातून 70 हजार 420 क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.   विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 15.9 (40) व अंकली पूल हरिपूर 19.10 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या तैलचित्रांच्या जागी आता परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांची तैलचित्रे..

vishwatmaklokswamivarta

आमदार अर्जुनराव खोतकर यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ज्ञानसभा २०२६’ चे थाटात उद्घाटन!

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta