vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ज्ञानसभा २०२६’ चे थाटात उद्घाटन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ज्ञानसभा २०२६’ चे थाटात उद्घाटन!

राज्य प्रतिनिधी-नागपूर येथे ‘महाराष्ट्र ज्ञानसभा २०२६: विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या विषयावर आधारित राष्ट्रीय संमेलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. राज्याच्या शैक्षणिक भविष्याला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हे संमेलन अत्यंत महत्त्वाचे आहे.

या संमेलनात ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी शिक्षण प्रणालीत आवश्यक बदल, भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. 📚✨

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या राष्ट्रीय संमेलनाच्या स्मारिकेचे आणि ‘गोंडवाना मॉडेल – बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.

या संमेलनात ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी शिक्षण प्रणालीत आवश्यक बदल, भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. 📚✨

संबंधित पोस्ट

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात 1 ऑगस्टपासून स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू;व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी ऑनलाइन वेळ आरक्षित करण्याचे आवाहन

रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान

vishwatmaklokswamivarta

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta