vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी –गृहपाल आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह सिल्लोड, ता.सिल्लोड येथील वसतीगृहामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अनु.जमातीमधील इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी व पदवी प्रथम वर्ष व पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यंनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा. वसतीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन व निवास सुविधा मोफत असून, शैक्षणिक साहित्याकरीता डीबीटी रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. अनु.जमातीमधील गरीब होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल एस.एस.सावदेकर यांनी केले आहे

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी;जनतेला होणारा मनस्ताप तात्काळ दूर करा – माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta