vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा संकल्प सभेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा संकल्प सभेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई प्रतिनिधी- धारावी विभागात श्री गणेश विद्या मंदिर शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सभेत पदाधिकाऱ्यांना नवनियुक्ती आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी धारावी विधानसभा क्षेत्रातील आणि मुंबईतील भाजपा आमदार सुनील राणे आमदार कॅप्टन तमिल सेलवण आणि भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा येथील कुंभारवाडा ढोरवाडा मंडळ प्रभाग 185, 186 येथे संकल्प सभेस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास आमदार कॅप्टन तमिल सेल्वन व जिल्हाध्यक्ष नीरज उभारे सहित पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा