vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

 

बुलढाणा, ब्युरो-पुज्य गंगामाई स्थापीत तेलंगी समाज ट्रस्ट बुलढाणा द्वारा संचालीत श्री दत्त मंदीर राजे संभाजी नगर येथे गुरुपौर्णिमे निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते महाआरतीचे आयोजन (दि.10) जुलै रोजी करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेलंगी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

   राजे संभाजी नगर येथे गुरुपौर्णिमे निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये (दि.10) जुलै रोजी सकाळी 8 ते 10 अभीषेक, सकाळी 10 ते 11 भजन व दुपारी 12 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी 1 ते 5 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तमंदीर अध्यक्ष चंद्रकांत चिटवार, विश्वस्त चंद्रभुषण मुंगे, कैलास इटावा, सुरेश ग्यारल, बबन गादे, रविकांत चिटवार, आकाश इटवा यासह सर्व दत्त भक्त गण तसेच तेलंगी समाज बांधव, दत्त मंदीर आरती मंडळ,च्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

लंबित प्रस्तावांना8 डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पायाभूत सुविधांच्या कामांकरिता युनिक आय डी क्रमांक मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.

vishwatmaklokswamivarta

पीसीएम जालनाच्यावतीने राजमाता मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद