vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पीसीएम जालनाच्यावतीने राजमाता मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

पीसीएम जालनाच्यावतीने राजमाता मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

जालना । प्रतिनिधी – येथील कृष्णा प्लाझा, रेल्वे स्टेशन रोडवरील पीसीएम (प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र) जालना जिल्हा कार्यालयात जिल्ह्याच्यावतीने राजमाता मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रविवार (दि 12) रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सवात कॉन्सीलचे राज्य सरचिटणीस महेश जोशी यांच्या हस्ते स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर राजमाता मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेस शेख उमर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व पत्रकारांनी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा अभिवादन केले. यावेळी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, अच्युत मोरे, महेश बुलगे, शेख इस्माईल, दिनेश नंद, इलियास शेख आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात मिरजेतील P1-P2 पार्किंग अधिसूचना शिथिल

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन