vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

 

जालना/प्रतिनिधी

जालना येथील अग्रवाल समाजातील अग्रवाल युवा मंच आगामी वर्ष 2025 – 2026 साठी नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

शहरातील सराफा बाजार येथील अग्रसेन भवन मध्ये आयोजित एका बैठक हि निवड करण्यात आली. यात अध्यक्ष अल्केश अग्रवाल, उपाध्यक्ष हर्ष भरतीया, सचिव अ‍ॅड. बॉबी अग्रवाल, कोषाध्यक्ष कृष्णा अग्रवाल, सहसचिव रोहित अग्रवाल, सहकोषाध्यक्ष निहाल अग्रवाल यांची निवड करण्यात आली. यावेळी गोपाल पंच, पुरुषोत्तम अग्रवाल, अनुज पंच, मोहित गोयंका, हरीष अग्रवाल व युवा मंचाचे पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ महत्वाचा

vishwatmaklokswamivarta

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

vishwatmaklokswamivarta