vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन 

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत निर्गमित, अभिलेखात नोंद असलेले शस्त्रपरवाने ज्याची मुदत बुधवार 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परवानाधारकाने पुढील कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नियमानुसार असलेले नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावे. आपले शस्त्रपरवान्यात नमुद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्टफोटो व मुळ शस्त्रपरवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 23 डिसेंबर 2025 पासून संबंधित विभागात दाखल करावा. नांदेड जिल्हयातील शस्त्र परवाना धारक व सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न,- सन 2025-26 साठी 632 कोटी, 29 लाखांचा निधी मंजूर- वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश- प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे