vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

 नवे नवेआकर्षण/आयक्यूचे स्मार्टफोन्स..

व्यावसायिक प्रतिनिधी-

लवकरच बाजारात आता नवीन आकर्षक स्मार्टफोन येत आहे आयक्यू कंपनी भारतीय ग्राहकांसाठी नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनी २१ ऑगस्टला ‘आयक्यू झेड ९ एस 5जी’ आणि ‘आयक्यू झेड ९ एस प्रो ५ जी’ लाँच करणार आहे. कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे की, कंपनी तीन शक्तिशाली चिपसेटसह आयक्यू झेड ९ एस ५ जी आणत आहे. हा फोन 4एनएम टीएसएमसीसह आणला जात आहे.

हा फोन 120हर्टझ स्क्रीन रिफ्रेश दर आणि 4500 नीटस लोकल पीक ब्राइटनेससह आणला जाईल. हा फोन 3डी वक्र डिस्प्लेसह येत आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध असेल. ॲमेझॉनवर तयार केलेल्या फोनच्या लँडिंग पेजवर फोनचे दोन्ही रंग दाखविण्यात आले आहेत. कंपनीने नवीन सीरिजच्या कॅमेरा, बॅटरीबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. नवीन फोनच्या इतर स्पेक्सची माहिती लवकरच येईल.

संबंधित पोस्ट

जागतिक सृजनशील सहयोगात,भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण वेव्हज बझार : 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद..

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta

केंद्र  सरकारकडून करसवलत, आता RBI कडून व्याजदरात कपात; मध्यमवर्गीयांना डबल लॉटरी.

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान- केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta