vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

मुंबई प्रतिनिधी- सतत होणाऱ्या पावसामुळे आणि मनोरेल मध्ये अति प्रवासी चढल्याने झालेल्या ओव्हरलोड च्या कारणाने चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनो रेलमधून, आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केली…

प्राप्त माहितीनुसार -मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनो रेलमधून, आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु आहे.

🔹घटनास्थळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकांसह उपस्थित होते. मोनोरेलमध्ये अस्वस्थ वाटलेल्या सहा जणांवर रुग्णवाहिकेत जागीच उपचार करुन नंतर त्यांना घरी सोडण्यात आले.🔹सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी ‘बेस्ट ‘च्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. सदर प्रवाशांना या बसेसमधून मार्गस्थ करण्यात आले.🔹महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमीत सैनी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख केली व कार्यवाहीला वेग दिला आहे.

संबंधित पोस्ट

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन”लोकअदालतीमध्‍ये अनाधिकृत नळ धारकांनी रु. 10,000/- ऐवजी रु. 7500/- शुल्‍क भरणा करावा.- आशिमा मित्‍तल, भा.प्र.से. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta