vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

✨ इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, बुलढाणा ✨

✨ इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, बुलढाणा ✨

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत मुख्य कंपनी व 13 उपकंपन्यांमार्फत लघुउद्योग, व्यवसाय व शिक्षणाकरिता कर्ज पुरवठा केला जात आहे.🔹 सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता महामंडळाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. एस. एम. राठोड यांनी केले आहे.

महामंडळाच्या प्रमुख योजना –

👉 थेट कर्ज योजना (मर्यादा ₹1 लाख)👉 20 टक्के बीज भांडवल योजना (मर्यादा ₹5 लाख)👉 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (मर्यादा ₹15 लाख)👉 शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (मर्यादा ₹20 लाख)👉 गट कर्ज व्याज परतावा योजना (मर्यादा ₹50 लाख)👉 महिला स्वयंशिद्धी व्याज परतावा योजना

📌 पात्र लाभार्थ्यांनी संपर्क साधावा –जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या.,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा📞 07262-248285🌐 ऑनलाइन अर्जासाठी : www.msobcfdc.org#बुलढाणा #OBC #सरकारीयोजना #शिक्षणकर्ज #लघुउद्योग #महिला_सक्षमीकरण #Buldhana #buldana #socialjustice

संबंधित पोस्ट

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

आयलंड सिटी सेंटर: जिथे वारसा आणि प्रतिष्ठित जीवनशैलीचा संगम -वाडिया ग्रुप

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन

उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश