vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पेगॅसस प्रकरणी ‘द हिंदू’चे एन. राम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, चौकशी करण्याची विनंती.

 पेगॅसस प्रकरणी ‘द हिंदू’चे एन. राम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, चौकशी करण्याची विनंती…

प्रतिनिधी: ‘द हिंदू’ या समुहाचे संचालक आणि माजी मुख्य संपादक एन. राम आणि एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझमचे चेअरमन शशी कुमार यांनी पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजी किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी एका याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून सरकारवर देशातील 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, सरकारने या स्पायवेअरचा वापर कसा केला आहे याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करावी अशी मागणी एन. राम आणि शशी कुमार यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी; फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येणार नाही, तर रेल्वेतील भांडवली खर्चात वाढ करण्यात येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवणार – अ‍ॅड.भगवान चांदोडे*

vishwatmaklokswamivarta

जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची   –पालकमंत्री उदय सामंत  

vishwatmaklokswamivarta