vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

 

 सांगली, प्रतिनिधी: दि मराठा रेजिमेंटल सेंटर बेळगावी येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते 16.00 या वेळेत केले आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने पी.सी.डी.ए. (पेन्शन) प्रयागराज, सी.डी.ए. बंगलोर, (CPPC) स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक व इंडियन ओवरसीज बँक तसेच रेकॉर्ड ऑफिसकडून सर्व कागदपत्रांबाबत तसेच पेन्शनबाबत मार्गदर्शन होणार आहे. याचा वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

पाणी बचत व पर्यायी पाण्याच्या प्रभावी वापराबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन*

संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 5 केंद्रावर एमएचटी-सीईटी सामाईक परीक्षेचे आोजन