vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई एकूण रु. 3,31,000/- रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण रु. 4,53,200 रुपयाचा सुगंधीत तंबाखू तयार करण्याकरीता लागणारे मशीन व इतर साहित्य मिळून एकूण 7,84,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली पोलीस कार्यालय यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई एकूण रु. 3,31,000/- रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण रु. 4,53,200 रुपयाचा सुगंधीत तंबाखू तयार करण्याकरीता लागणारे मशीन व इतर साहित्य मिळून एकूण 7,84,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…

कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी..