vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबईला बॉम्बने उडून देण्याची बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

मुंबईला बॉम्बने उडून देण्याची बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

मुंबई प्रतिनिधी- मुंबईला बॉम्बस्फोट घडविणार अशी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी तांत्रिक दृष्टिकोनातून तपास करून यशस्वीरित्या माहिती काढून आरोपीला 24 तासात अटक केली आहे पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत

प्राप्त माहितीनुसार

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर संदेश पाठवून मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस मुंबई पोलिस गुन्हे शाखेने नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

कृपया नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मदतीसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने-महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख,नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील आझाद मैदान मराठा आंदोलनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया