
गोरेगावच्या लोकप्रिय *आमदार विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली व *आमदार आशिष शेलार* यांच्या नेतृत्वात व *नगरसेवक संदीप पटेल* यांच्या प्रयत्नाने कोकणातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी आवश्यक साधनसामग्रीचा ट्रक आज कोकणासाठी रवाना करण्यात आला.यावेळी *भाजपा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर,मुंबई भाजपचे नेते दिलीप पटेल,कोकण विकास आघाडीचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुडतरकर,गोरेगाव भाजप अध्यक्ष विजय गायकवाड, पदाधिकारी व कार्यकर्ते* उपस्थित होते.



