vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे यांना निलंबित करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

सॉल्वेंट व धोकादायक केमिकल वापरासाठी परवानगी न घेतलेल्या उद्योगावर फौजदारी गुन्हा दाखल करा    – जिल्हाधिकारी अशोक काकडे

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta

मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून कार्यालयीन सुविधा द्या – आमदार विलास तरे

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा    ‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर…

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे