vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

क्रेन मालकांनी वाहतूक नियंत्रण शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन

क्रेन मालकांनी वाहतूक नियंत्रण शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी सातारा शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण करणारी वाहने तसेच नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण होते. सतारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नो-पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने टोईंग करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे खाजगी क्रेन भाडेतत्वार कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील इच्छुक क्रेन मालकांनी 22 सप्टेंबर 2025 पर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.आर. यादव यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील