vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

        सांगली, प्रतिनिधी: जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सांगली यांच्या न्यायासनाकडे दाखल अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सांगली कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ब्लॉक नं 101 विजयनगर, सांगली येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठीया यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

श्रीमती शीतल तेली- उगले यांनी स्वीकारला पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…