vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भूमि अभिलेख विभागाकडील नागरिकांच्या प्रलंबित अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सोमवार दि.१३ पासून भूमि लोकअदालत आयोजीत करण्यात आली आहे. भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर येथे दि.१३ रोजी सकाळी ११ पासून ही लोकअदालत होईल. या लोकअदालतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. विजय वीर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान**मालमत्ता कर सुधारणा व डिजिटल प्रशासनाचा देशपातळीवर गौरव*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta