vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात सौख्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या सर्वत्र निरंतर सकारात्मकतेची भावना निर्माण होऊ दे, असे मोदी म्हणाले.आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:“दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात सौख्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या सभोवताली निरंतर सकारात्मकतेची भावना निर्माण होऊ दे.”

000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती