vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कु. श्रेयांश व कु. काशि यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी ठाणे बाल कल्याण समिती किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ यांच्याशी संपर्क साधावा

कु. श्रेयांश व कु. काशि यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी ठाणे बाल कल्याण समिती किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ यांच्याशी संपर्क साधावा

ठाणे, प्रतिनिधी:- कु.श्रेयांश (वय 2 महिने) हा बालक दि.30 जून 2025 रोजी सिवूड्स रेल्वे स्टेशन परिसरात आणि कु. काशी (वय 3 महिने) ही बालिका दि.25 ऑक्टोबर 2025 रोजी काशिगाव पोलीस ठाणे यांना मॉर्डन कंपनी, वेलकर नगरच्या झोपडपट्टी जवळ, काशिगाव येथे काशिगाव पोलिसांना बेवारस सापडले आहेत. या दोन्ही बालकांना विश्व बाल केंद्र, नेरुळ, नवी मुंबई या बालगृहामध्ये पुनर्वसनाकरिता दाखल करण्यात आले आहे.

तरी कु. श्रेयांश व कु. काशि या दोन्ही बालकांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी एक महिन्याच्या आत संबंधित पोलीस ठाणे, बाल कल्याण समिती, ठाणे किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ, नवी मुंबई, बालगृह, दूरध्वनी क्रमांक 27720765/9167209767 येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta

जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक-जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा संयुक्त उपक्रम..

vishwatmaklokswamivarta