vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

        जालना, प्रतिनिधी) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 डिसेंबर, 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपआपसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घ्यावा.

मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकारी न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे आदिसाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष वर्षा मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन