vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूड प्रतिनिधी-

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांनी सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बॉलीवूड वर शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर देऊळ कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचे ठरविले परंतु आज त्यांची राहत्या घरात प्राणज्योत मावळली सदरची माहिती मिळताच संपूर्ण चित्रपट सृष्टी वर शोक कळा पसरली आहे दरम्यान त्यांच्या घरी येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसह चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार ही त्यांच्या घरी येण्या जाण्याचा सिलसिला सुरू झाला आहे

त्यांना जवळच्या विरले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याकरता आणण्यात आहे त्यांच्या परिवारातील त्यांचे मुले मुली आणि शोकाकुल परिवार संपूर्ण स्मशानभूमी दाखल झालेले आहेत या सर्व प्रकारामुळे सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर होत आहे

संबंधित पोस्ट

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

पद्म पुरस्कार २०२६ जाहीर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव

vishwatmaklokswamivarta