vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप

कल्याण प्रतिनिधी-

 कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.

 शुक्रवार दि.२६/१२/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात संस्थेचे ट्रस्टी विनयभाई माधवजीभाई तन्ना ह्याचे दिनांक २३/१२/२०२५ रोजी निधन झाले आहे . त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीयां तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वितरण करुन तन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विष्णूकुमार चौधरी, दिनेश भाई तन्ना,दिपकभाई तन्ना,कन्नैयाभाई तन्ना,भिखूभाई कारीया, जयेश भाई कारीया,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी,दयालभाई सजनानी, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले

ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवाकार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठी

संचालक-श्री. जसुभाई चऺदाराणा-(मो.9320301501), श्री.छबीलभाई कारीया – (मो.9322403819) ह्यांना संपर्क करावा.

संबंधित पोस्ट

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

द केरळ स्टोरी’ प्रमाणे ही कोकण स्टोरी आहे. 🚩 घर वापसी 🚩

vishwatmaklokswamivarta

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

vishwatmaklokswamivarta

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta