vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

प्रत्येक खिशाला परवडणारा Jio SmartPhone लवकरच बाजारात

[ad_1]

मुंबई : फोन बनवणाऱ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपले उपकरण एकत्र करण्यासाठी पार्टनर शोधत असतात. मुकेश अंबानींची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा पहिला 4G स्मार्टफोन, जिओफोन नेक्स्ट, बराच काळ चर्चेत राहिला.

हे उपकरण एकत्र करण्यासाठी कंपनीने UTL Neolync सोबत हातमिळवणी केली आहे. नवीन माहितीनुसार, UTL Neolync सह Reliance Jio पुढील 6 महिन्यांत 5 दशलक्ष युनिट बाजारात आणू शकते.

रिलायन्स जिओने आपला आगामी जिओफोन नेक्स्ट विकसित करण्यासाठी गुगलसोबत करार केला आहे. कंपनी पुढील 6 महिन्यांत सर्व 5 दशलक्ष युनिट आणू शकते. जिओला चिपसेटच्या कमतरतेची जाणीव आहे असा दावाही अहवालात करण्यात आला आहे. जिओफोन नेक्स्ट हँडसेट 10 सप्टेंबर 2021 रोजी येणार आहे.

JioPhone ची वैशिष्ट्ये-मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने कंपनीच्या परवडणाऱ्या 4G स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट फीचर्सबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की फोन अँड्रॉइड 11 वर कार्य करेल आणि त्यात 2 जीबी / 3 जीबी रॅम आणि 16 जीबी / 32 जीबी स्टोरेज एंट्री-लेव्हल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 चिपसेटसह असू शकते. हा फोन  3,499 रुपयांना मिळणार आहे 

JioPhone नेक्स्ट फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला डिस्प्ले किती मोठा असेल हे देखील जाणून घ्यायला आवडेल, असे म्हटले जात आहे की फोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. याशिवाय 2500 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर बॅक पॅनलवर दिला जाऊ शकतो.

[ad_2]

Source link

संबंधित पोस्ट

UPI Payment : इंटरनेट नसेल तर ऑफलाइनही होईल पेमेंट; ‘या’ बँका देणार सुविधा

vishwatmaklokswamivarta

WhatsApp Live Location ही खासियत तुम्हाला माहीत आहे का?

Super Admin

Flipkart वर ग्राहकांचा Shopping Experience आता आणखी मजेदार…अ‍ॅपमध्ये कॅमेरा लाँच… याचा फायदा काय?

Super Admin

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

एआयच्या युगातील वाढत्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी एआय कधीही मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही, पत्रकाराला मार्गदर्शित करणारी निर्णयक्षमता, सद्सद्विवेकबुद्धी आणि जबाबदारीची भावना अपरिवर्तनीय आहे: पीसीआय

vishwatmaklokswamivarta