vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांच्या राज्य विशेष अभियान कक्षाने एक मोठी कारवाई करत एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांच्या राज्य विशेष अभियान कक्षाने एक मोठी कारवाई करत एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

राज्य प्रतिनिधी-

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांच्या राज्य विशेष अभियान कक्षाने एक मोठी कारवाई करत एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे.आरोपीकडून एक हँड ग्रेनेड, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.अटक केलेला व्यक्ती बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.

संबंधित पोस्ट

दक्षता व नियंत्रण समितीकडील अत्याचारविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा   -जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली