vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेत १६ वरिष्ठ भूवैज्ञानिकांची नियुक्ती राज्यातील विविध जिल्ह्यांत पदस्थापना; शासनाचा अधिकृत आदेश जारी…

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेत १६ वरिष्ठ भूवैज्ञानिकांची नियुक्ती राज्यातील विविध जिल्ह्यांत पदस्थापना; शासनाचा अधिकृत आदेश जारी…

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) मध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक (गट-अ) पदांवर १६ उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश (क्र. अपना-0225/प्र.क्र.217/पापु-15) दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

You ही नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या शिफारशीवर आधारित असून संबंधित अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार एस-२२ (₹60,000–1,90,800) वेतनश्रेणी व नियमानुसार भत्ते लागू राहतील. नियुक्ती दोन वर्षांच्या परीविक्षाधीन कालावधीसाठी असेल.📍 जिल्हानिहाय पदस्थापना🔹 सोलापूरश्री. मुस्ताक अहमद जाबीर शेख🔹 छत्रपती संभाजीनगर डॉ. कैलास रामभाऊ आहेर (छत्रपती संभाजीनगर)डॉ. रवि विश्वनाथ पवार (बीड कार्यालय)श्री. ज्ञानोबा श्रीहरी येलाले (लातूर कार्यालश्री. सोहम नाथराव डव्हळे (छत्रपती संभाजीनगर)🔹 गडचिरोलीश्री. महेंद्र शंकरराव गवळी🔹 नागपूर श्रीमती ईशदया पांडुरंग घोडेस्वार🔹 रत्नागिरीश्री. संतोष शंकर गोंधळी🔹 सिंधुदुर्ग श्री. राहुल प्रकाश खंदारे🔹 नंदुरबार श्री. सुजित सुरेश शिंप🔹 पुणे श्रीमती तृप्ती गोपाळराव मोरे,श्रीमती केतकी अशोक जाधव,श्रीमती योगिता वसंत बडगे🔹 नाशिक श्री. योगेश धनवंत पाटील🔹 अमरावतीश्रीमती प्रियांका उमेश वाठ🔹 वा श्री. वैभव पुंजीराम श्रीरामे,शासन आदेशानुसार सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे.सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तो डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आला आहे.या नियुक्त्यांमुळे राज्यातील भूजल व्यवस्थापन, जलसंधारण नियोजन आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत  आहे.0000

संबंधित पोस्ट

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या योजनांचे कर्ज,प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईल पध्दतीने सादर करावेत

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा कराअन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन