vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अकोला प्रतिनिधी : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले

यावेळी ध्वजवंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत झाले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिका-यांनी अधिकारी, कर्मचारी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर