vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

व्यावसायिक प्रतिनिधी-

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा काल मोठ्या उत्साहात पार पडला. ठाणे जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या परिषदेत ४५० हून अधिक नवीन उद्योजक आणि निर्यातदारांनी उपस्थिती लावून ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेचे दर्शन घडवले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कोकण विभागाच्या विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग अधिकारी अश्विनी कोकाटे, मारुती दळवी यांच्यासह नवउद्योजक, निर्यातदार आणि उद्योग विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होहोते.

0000

 

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज-13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश….

vishwatmaklokswamivarta

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम