vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

कोटगल: प्रतिनिधी

येथील साथ फाउंडेशन कोटगल ता. जि.गडचिरोली आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सौ. ममताताई दुधबावरे सरपंच ग्रा.प. कोटगल. मोहन ठाकरे अध्यक्ष तंटामुक्त समिती कोटगल, सुमित बुरांडे अभाविप गडचिरोली, जयेश ठाकरे, साथ फाउंडेशन संस्थेचे सचिव चेतन कोलते आणि वाचनालयाचे हरीश कोलते, प्रणय मेश्राम, साहिल मेश्राम सर्व सदस्य उपस्थित होते. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे,” अत्यंत साध्या पण प्रेरणादायी वातावरणात हा उपक्रम पार पडला. यावेळी परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून महाराजांना मानवंदना दिली. व शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता

000

संबंधित पोस्ट

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta