vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समाजसेविका कल्पना शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या तालुक्याच्या वतीने सन्मान

समाजसेविका कल्पना शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या तालुक्याच्या वतीने सन्मान

 

मुंबई प्रतिनिधी -राष्ट्रीय चर्मकार संघ रौप्य महोत्सव कडे वाटचाल करत असताना समाजातील सेवा कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा उचित गौरव व्हावा या हेतूने सन 2026 कालावधी चा संघातर्फे समाजसेविका कल्पना शिंदे यांचा सन्मान करण्यात आला आहे

 

राष्ट्रीय चर्मकार संघ रौप्य महोत्सव कडे वाटचाल करत असताना समाजातील सेवा कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा उचित गौरव व्हावा या हेतूने सन 2026 कालावधी संघातर्फे सात लोकांची निवड केली होती त्यापैकी एकमेव महिला असलेल्या श्रीमती कल्पना हनुमंत शिंदे यांना महिला वर्गातून जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष श्री बाबुराव माने यांच्या हस्ते मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर नेते रामभाऊ कदम परशुराम इंगोले व प्रमुख वक्ते प्रबुद्ध साठे यांच्या उपस्थितीत 650 व्या गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शिंदे यांचा परिवार उपस्थित होता याच कार्यक्रमात धारावी तालुका अध्यक्ष श्री दिलीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम शंकर बळी शंकर खिलारे आरती माने सुनीता माने अलका साबळे सविता शेरखाने माधुरी गायकवाड व विजय खरात या समूहातर्फे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी माने यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून घेण्यात आला यावेळी उपस्थित समुदाया मधून बाबुराव माने आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांचा आवाज ऐकून जनसमुदाय उत्साहीत झाला

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची सूचना-अतिवृष्टीमुळे दिनांक 7 जुलै रोजी नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी (सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मिरा रोडमधील दुर्दैवी घटना…

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.