vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती

शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती

 

जालना : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याआदेशावरुन जालना जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.यात महिला आघाडीच्या जालना जिल्हा संघटकपदी रुपम रमेश घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुपम रमेश घुगे

यांचा सत्कार केला. रुपम घुगे ह्या एक उच्च शिक्षित महिला असून शिवसेनेचेजेष्ठ नेते भानुदास घुगे यांच्या त्या सुनबाई आहेत. त्यांच्यानियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

०००००००००

३-शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना महिला आघाडीच्या नवनियुक्त जिल्हा संघटक रुपम रमेशघुगे यांचा सत्कार केला.

संबंधित पोस्ट

नाथषष्ठीनिमित्त सेवा भक्ती संगम**संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी- डॉ.सविता मुळे*

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा**एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*