vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत विदयार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजूरी दिलेली आहे.सन २०२६-२७ या वर्षातील जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज व त्याची प्रत मागविण्यात येत आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in/site/viewallnews किंवा https://www.maharashtra.gov.in/site/upload/pdf/fs-adv-2026-27.pdf या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५. मे २०२६ पर्यंत सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे . सदरील योजनेचे अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ०३ चर्च पथ, पुणे-०१ यांचे कार्यालयात सादर करण्याबाबतचे आवाहन .आर.एम. शिंदे ,सहायक आयुक्त, समाज कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

24 मार्च रोजी पुणे येथे डाक अदालत

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

vishwatmaklokswamivarta

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू- उद्योग मंत्री उदय सामंत

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण