vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती

नांदेड प्रतिनिधी :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी नांदेड या वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित मधून माळीचे एक पद भरण्यात येणार आहे. माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल.

यासाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून वेतन 13 हजार 271 रुपये राहील. या पदाला कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील. इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह नांदेड येथे सोमवार 20 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक मो. 8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे– महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*

आषाढी वारीमध्ये खुलेआम ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून धर्मांतरणाचा प्रयत्न:

vishwatmaklokswamivarta

पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; सिरोंचात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवदान

vishwatmaklokswamivarta

पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही