vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

 तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

मुंबई प्रतिनिधी : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी चांगले ऊन पडलेले दिसून येत आहे. उद्या रविवारपासून पुन्हा चांगला ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आकाश स्वच्छ दिसत आहे.

संबंधित पोस्ट

संसदीय परंपरेत महाराष्ट्र विधीमंडळ उच्चस्थानी- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

सरसकट सर्वांनाच रेल्वे लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी…

vishwatmaklokswamivarta

मराठी पत्रकारितेचे जनक : आचार्य बाळशास्त्री जांभेकर

राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार१ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक…

विधानसभा निडणुक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना विभागाने केलेली कारवाई…

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीसाठी सरकारकडून चोख व्यवस्था; वारकऱ्यांना मिळणार अनेक सोयी-सुविधा, पुण्यात जी-20च्या प्रतिनिधी मंडळाला घडणार पालखीचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta