vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

नवी मुंबई प्रतिनिधी-

मुख्य जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामे, व्हॉल्व बसविणे, जलवाहिनी जोडणी तसेच पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

📅 पाणीपुरवठा बंद कालावधी🕙 बुधवार | १३ मे २०२६ | सकाळी १०:००ते🕙 गुरुवार | १४ मे २०२६ | सकाळी १०:००📍 प्रभावित विभागबेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे

⚠️ महत्त्वाचे• २४ तास पाणीपुरवठा बंद राहील• १४ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो• नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून जपून वापर करावानागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी- पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे 

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

नदीपात्रातून अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणी ५६ कोटी ६८ लाखांचा दंड;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोषी अधिकारी निलंबित— महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाहन चालकांसाठी मोठी बातमी -वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ