vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोठी बातमी,देशाची राजधानी दिल्ली हादरली, भरदिवसा कोर्टात कोर्टात गॅंगवार चार मृत्युमुखी

देशाची राजधानी दिल्ली हादरली, भरदिवसा कोर्टात  कोर्टात गॅंगवार चार मृत्युमुखी

नवी दिल्ली प्रतिनिधी: नवी दिल्ली परिसरात असलेल्या रोहिणी कोर्टात आज दुपारी एक ते दीड च्या दरम्यान दनादन गोळ्या झाडून पोलिसाच्या ताब्यात कुख्यात अपराधी गॅंगस्टर गोगी याच्यावर त्याच्या विरोधी असलेल्या टोळी ने भर दिवसा  कोर्टातच  गोळ्या घालून 40 राऊंड फायर करून गॅंगस्टर गोगिया ला ठार मारले, दिल्ली पोलिसांना माहिती मिळताच  हल्लेखोरांवर ताबडतोब हल्ला करून त्या हल्लेखोरांना यमसदनी धाडले संपूर्ण प्रकारामध्ये देशभरात खळबळ माजली आहे.

विरोधी गॅंग वकिलाच्या ड्रेसमध्ये कोर्टाच्या आवारात दाखल होऊन त्यांनी सदर गॅंग स्टार वर हल्ला केला

घटनास्थळी दिल्लीचे विशेष पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त, आणि संपूर्ण विशेष पोलीस यांनी कोर्ट परिसराला गेला घातला आहे. पुढील तपास दिल्ली  पोलीस करत आहेत

 

 

संबंधित पोस्ट

इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्याची तयारी,, नितीन गडकरी यांनी सांगितली मोदी सरकारची पुढील योजना.

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

सुराज्य अभियाना’च्या वतीने ठिकठिकाणी व्याख्यानांतून प्रबोधन !राष्ट्रनिष्ठा आणि महाराष्ट्राची सुरक्षितता यांना प्राधान्य देणाऱ्यांना मतदान करावे ! – ‘सुराज्य अभियान’चे आवाहन-सुराज्यसाठी माझे ‘एक’ मत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का

vishwatmaklokswamivarta

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील मतभेदाच्या प्रकरणांची करणार सुनावणी

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल जाणार १२० रुपयांवर?; मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ

vishwatmaklokswamivarta