vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने  जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट  यशस्वीरित्या सर ….

.

राज्य प्रतिनिधी-सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने आज सकाळी ८ वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर) यशस्वीरित्या सर केले.

या पथकात लडाखच्या कॉन्स्टेबल कौसर फातिमा, पश्चिम बंगालच्या मुनमुन घोष, उत्तराखंडच्या रेबेका सिंग आणि कारगिलच्या त्सेरिंग चोरोल यांचा समावेश होता.

विविध पार्श्वभूमीतून आलेल्या या महिला गिर्यारोहकांनी ‘विविधतेत एकता’ या भारताच्या भावनेचं उत्कृष्ट उदाहरण सादर करत अत्यंत कठीण उच्च हिमालयीन परिस्थितीत अपूर्व जिद्द, सहनशक्ती आणि धैर्य दाखवले.

संबंधित पोस्ट

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध     – पालकमंत्री शंभूराज देसाई

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta