vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**आजअखेर 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्रे दाखल ; मंगळवारी छाननी

*रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**आजअखेर 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्रे दाखल ; मंगळवारी छाननी

 

*रत्नागिरी, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी आजअखेर एकूण 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.*

 जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 4, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी 1 आणि अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) 4 असे 5 उमेदवारांची आजच्या दिवशी 11 अशी एकूण 6 उमेदवारांची एकूण 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवारी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.

000

संबंधित पोस्ट

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजन

vishwatmaklokswamivarta

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..

बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta