म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार , सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत टीईटी परिक्षा रद्द झाली पाहिजे. परीक्षा पुन्हा नव्याने घेतली पाहिजे. या घोटाळ्याची सीबीआयचौकशी केल्यावर यात सहभागी असलेले अनेक मंत्री समोर येतील. असा आरोप भाजप आमदारचंद्रकांत पाटील यांनी केलाvishwatmaklokswamivartaDecember 25, 2021 by vishwatmaklokswamivartaDecember 25, 2021