माहीम पश्चिम येथील उद्यान /क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवू नये आणि येथील रहिवाशांचे बाजूच्या दुसऱ्या आरक्षित भूखंडावर पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी, मुंबई प्रदेश यांनी केली आहे.vishwatmaklokswamivartaJuly 16, 2024 by vishwatmaklokswamivartaJuly 16, 2024