मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.vishwatmaklokswamivartaNovember 8, 2024 by vishwatmaklokswamivartaNovember 8, 2024