आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.vishwatmaklokswamivartaOctober 24, 2025 by vishwatmaklokswamivartaOctober 24, 2025