vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

राज्य प्रतिनिधी –

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली.💚 हायड्रोजन ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेच्या दिशेने भारताचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल!

सोनीपत–जिंद मार्गावरील यशस्वी चाचण्यांनंतर आता दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

या चाचणीत आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली आणि रेल्वेच्या दोलन (Oscillation) कार्यक्षमतेची यशस्वी तपासणी करण्यात आली. स्वच्छ, हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांना या चाचणीमुळे नवी गती मिळाली आहे

हरित रेल्वेचे स्वप्न होणार साकार!हरियाणाच्या रुळांवरून आज देशातील पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेने आज देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणी दरम्यान प्रामुख्याने ट्रेनच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचे अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 वा वर्धापनदिन सोहळा* *राज्यपालांच्या हस्ते अनेक मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार*

बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी!- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती