vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

राज्य प्रतिनिधी-आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

आज त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. प्रत्येक भेटीत मन पुन्हा एकदा भरून येतं. काळ पुढे सरकत असला, तरी तुमची उणीव आजही प्रत्येक क्षणी जाणवते. ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही

आदरणीय दादा, जनतेसाठी जगण्याचा तुमचा विचार, विकासाची तुमची दूरदृष्टी आणि माणसांशी जपलेलं तुमचं नातं हीच माझी प्रेरणा आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत, तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत तुमचा विकासाचा वारसा मी आयुष्यभर जपत राहीन. हीच तुमच्याप्रती माझी खरी कृतज्ञता आणि आदरांजली.

🙏🙏 तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत-

सुनेत्रा ताई अजित पवार

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ‘सराव कोकण – 2025’ ला प्रारंभ